नमस्कार! 🙏 मनातले विचार अनेकदा येतात, पण ते शब्दांत मांडण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे काही चूक-भूल झाली असल्यास समजून घ्यावे. आज WhatsApp आणि Facebookमुळे जग खूप जवळ आले आहे, हे नक्की. पण त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट share करण्याची जणू सवयच (किंवा छंदच) लागला आहे. मी स्वतःही कधीमधी काही गोष्टी share करतोच, पण मर्यादेत. हल्ली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते दानधर्मसुद्धा सोशल मीडियावर मांडला जाऊ लागला आहे. दान करतानाचे फोटो, स्टेटस, पोस्ट्स… जणू त्याचेही मार्केटिंग सुरू झाले आहे. दुर्दैवाने, यामुळे दानाचा मूळ अर्थच विसरला जातो आहे. माझ्या मते, दान हे निस्वार्थ भावनेतून केले गेले पाहिजे ज्यात कोणत्याही परताव्याची अपेक्षा नसते. पण जेव्हा “मी दान करतो” हे दाखवण्यासाठी Facebook पोस्ट, WhatsApp स्टेटस किंवा इतर माध्यमांचा वापर केला जातो, तेव्हा मनात एक प्रश्न उभा राहतो. खरंच हे दान आहे की प्रसिद्धीची इच्छा ठेवून केलेला प्रयत्न? परताव्याची भावना मनात ठेवून केलेले दान मग व्यवहारासारखेच वाटत नाही का? जसा व्यवहारात आपण पैसे देऊन त्याबदल्यात वस्तू किंवा सेवा घेतो, तसंच प्रसिद्धी, क...
Create a new class with name CookieHelper.cs In your project and paste the following code. public class CookieHelper { #region Constants /// <summary> /// The cookie name /// </summary> public const string cookieName = "UserName"; #endregion #region Enums public enum EnumCookieInterval { SECOND = 0, MINUTE = 1, DAY = 2, MONTH = 3, YEAR = 4 }; #endregion #region Utilities /// <summary> /// Calculates the cookie lifetime. /// </summary> /// <param name="duration">The duration.</param> /// <param name="durationType">Type of the duration.Use enum to specify</param> /// <returns>Expire date for cookie</returns> private static DateTime CalculateCookieLifetime(int duration, Enum ...